Home Event and Festivals Akshaya Tritiya Wishes in Marathi

Akshaya Tritiya Wishes in Marathi

Please follow and like us:

अक्षय तृतीया हा सण घराघरात साजरा केला जाणारा सर्वांच्या आवडीचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं असे समजले जाते. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होणार नाही असे. या प्रथे मुळे हा दिवस हिंदू धर्मात शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेची माहिती आपल्याला असलीच पाहिजे. यंदा अक्षय तृतीया ३ मे रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. व्यापारी असो वा शेतकरी असो वा सामान्य जन सगळ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्या नातलगांना ,प्रियजनांना , एकमेकांना अक्षय तृतीया शुभेच्छा आपसुक देतात. 

अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Quotes In Marathi)

सग्यासोयऱ्यांना अक्षय तृतीया शुभेच्छा  (Akshay Tritiya Marathi Shubhechha),

अक्षय तृतीया शुभेच्छा स्टेटस  (Akshay Tritiya Status In Marathi), 

अक्षय तृतीया शुभेच्छा प्रियजनांना (Akshay Tritiya wishes to loved ones)

अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा (Akshaya Tritiya Greetings In Marathi)

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा (Akshaya Tritiya Wishes In Marathi)

अक्षय तृतीया शुभेच्छा सर्व कुटूंबाला  – (Akshay Tritiya wishes all the family)

अक्षय्य तृतीयेच्या भक्ती पुर्ण शुभेच्छा (Devotional wishes of Akshayya Tritiya)

 

अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Quotes In Marathi)

फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच लक्ष्मीची आराधना न करता प्रत्येक दिवस देवी लक्ष्मीची प्रार्थना करा 

 

१)सोन्याचा रथ, चांदीची पालखी,

फुलाच्या देव्हाऱ्यात सजली माझी लक्ष्मी लाडकी,

या अक्षय तृतीयेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

 

२) तुमच्यावर सदा व्हावा धनाचा वर्षाव,

असा असो तुमच्या वर अक्षय तृतीया सनाचा चमत्कार,

अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…

 

३) प्रत्येक काम न्यावे तळीस 

 असे हाती लागावे परिस 

हॅपी अक्षय तृतीया

 

अक्षय तृतीया शुभेच्छा सर्व कुटूंबाला  – (Akshay Tritiya wishes all the family)

 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण

 

१) अशीच भरभराट आणि लक्ष्मी देवीची कृपा 

तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो…

अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा. 

२) सदासर्वदा आनंद आणि समाधान तुमच्या घरी नांदो 

हीच सदिच्छा अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…

 

३) प्रतिदिन वाढत राहो तुमचा व्यवसाय,

कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि आधार,

या अक्षय तृतीया च्या तुम्हास हार्दिक शुभेच्छा.

 

सग्यासोयऱ्यांना अक्षय तृतीया शुभेच्छा (Akshay Tritiya Marathi Shubhechha),

 

१) होत राहो तुमचा नेहमीच उद्धार 

असा असावा तुमच्यावर नेहमी 

अक्षय तृतीया दिनाचा आशीर्वाद   

 

२) तुमच्यावर सदा व्हावा धनाचा वर्षाव,

असा असो तुमच्या वर अक्षय तृतीया सनाचा चमत्कार,

अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…

 

३) सोन्याचा रथ, चांदीची पालखी,

फुलाच्या देव्हाऱ्यात सजली माझी लक्ष्मी लाडकी,

या अक्षय तृतीयेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

 

अक्षय तृतीया शुभेच्छा स्टेटस (Akshay Tritiya Status In Marathi), 

 

यंदा अक्षय तृतीया ३ मे रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते

 

१) तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…

लक्ष्मी असो नेहमी आसपास…

संकटाचा होवो सदा सर्वदा सर्वनाश…

सुखशांती,समृध्दी चा असो वास…

या अक्षय तृतीयेच्या आनंदी शुभेच्छा.

हॅपी अक्षय तृतीया 

 

२) लक्ष्मी मातेची तुमच्यावर व्हावी इतकी कृपा द्रुष्टी 

सदा धनाची होवो तुमच्या घरी बरसती कृपावृष्टी 

या शुभ दिनी तुम्हास अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

 

३) एकमेकास मदतीचे घ्यावे वाण,

मग देव देईल तुम्हाला इतके दान,

मोजताना येईल तुम्हास घाम 

अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा

 

अक्षय तृतीया शुभेच्छा प्रियजनांना (Akshay Tritiya wishes to loved ones)

 

व्यापारी असो वा शेतकरी असो वा सामान्य जन सगळ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.

 

१) तशीच होवो धनाची वर्षा,

मंगलमय होवो हा सण,

भेटवस्तूंची लागो रांग,

अक्षय तृतीया शुभेच्छा

 

२) या अक्षय तृतीयेला..

तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..

जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..

तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना ..

अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा..

 

अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा (Akshaya Tritiya Greetings In Marathi)

 

१) दारात येवो आनंद सर्वाना मिळो समाधान 

असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण

नांदो मनोमनी वसो प्रेम आणि स्नेह 

 

२) व्यक्त व्हा, प्रेम द्या प्रेम घ्या 

अक्षय तृतीयेच्या आनंदात…

प्रेमाचा गुलकंद विरघळू द्या …

अक्षय तृतीया शुभेच्छा

 

३) प्रत्येक काम न्यावे तळीस 

 असे हाती लागावे परिस 

हॅपी अक्षय तृतीया

 

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा (Akshaya Tritiya Wishes In Marathi)

 

ज्या आनंदाची अपेक्षा आहे 

ती या अक्षय तृतीयेला पूर्ण होवो

 

१) सजल्या पंक्ती 

फुलाच्या मांडली आरास 

अक्षय तृतीयेची माझ्या घरी आली वरात 

अक्षय तृतीया शुभेच्छा 

 

२)हृदयाला मिळो हृदय,

आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,

अक्षय तृतीयेचा सण आहे,

आनंदाची गाणी गात राहा,

अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा

 

३)अक्षय तृतीया आली आहे..

सोबतच आनंद घेऊन आली आहे..

सुख समृद्धी मिळवा..

प्रेमाचा बहार आला आहे..

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..

अक्षय तृतीया शुभेच्छा 

 

अक्षय्य तृतीयेच्या भक्ती पुर्ण शुभेच्छा (Devotional wishes of Akshayya Tritiya)

 

१) लक्ष्मी च्या इवल्या इवल्या पावलाचा 

आमच्या घरात आहे वास 

तुम्हीही घ्यावा याचा सहवास 

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

 

२) माता लक्ष्मी आपल्या कुकंवाच्या पावलांनी तुमच्या घरी आलीयं,

या दिवसाच्या तुम्हाला अक्षय शुभेच्छा

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..

तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..

अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा

Must Read – Know Akshay Tritiya importance, shubh muhurat to buy metal and more

सग्यासोयऱ्यांना अक्षय तृतीया शुभेच्छा  (Akshay Tritiya relative Marathi Shubhechha),

 

१) नको धावा सोन्यामागे 

सोन्यासारखे माणसे कमवा 

तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

 

२)तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,

लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो…

शुभ अक्षय तृतीया 

 

२)अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,

तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,

अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

 

३) अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या कृपेसोबतच…

तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही वर्षाव होवो..

अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो

 

१) संस्कृत मधील अक्षयचा अर्थ असा आहे,

ज्याचा कधी क्षय होत नाही असा,

हॅपी अक्षय तृतीया.

 

अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज  (Happy Akshaya Tritiya Messages In Marathi)

२) सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,

तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

३) डोक्यावर असावा आईवडिलांचा हात 

या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मिळो सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव…

हॅपी अक्षय तृतीया

 

४) लक्ष्मीने तुमचा खिसा परिपुर्ण राहो ,

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

Must Read – Akshaya Tritiya 2022 Wishes 

५) शुभ दिवशी शुभ संदेश मिळो,

शुभ दिवसाचा आरंभ होवो खास

अक्षय तृतीया विशेष शुभेच्छा

अक्षय्यतृतीया स्टेटस (Akshay Tritiya Status In Marathi)

१) माता लक्ष्मीचा हात असो,

सरस्वतीची साथ असो,

गणपती बाप्पाचा वास असो,

आणि माता दुर्गाचा आशिर्वाद असो तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होवो,

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

 

२) जीवनदीप जाई उजळूनी,

सुख समृद्धी लाभ जीवनी,

भक्ती प्रेमरस ओथंबूनी,

बंधुभाव वाढे जनगणमनी…

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

 

३)  या मंगलदिनी तुमच्या जीवनात येवो नवचैतन्य,

धनसपंदा ,आरोग्य ,प्रेम तुम्हास लाभो हि सदिच्छा

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा…

वैशाख मास शुक्ल पक्षातील तृतीया तिथीच्या हार्दिक शुभेच्छा.

४) अक्षय राहो मानवता

क्षय हो ईर्ष्येचा 

जिंकू दे प्रेमाला आणि 

हरू दे पराभवाला 

सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

Must Read – Akshaya Tritiya Puja Samagri List
tentaran google news

For more articles like, “Akshaya Tritiya Wishes in Marathi | Akshay Tritiya wishes all the family”,do follow us on Facebook, Twitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube