Home Event and Festivals Sita Navami Wishes in Marathi 2022 quotes status messages

Sita Navami Wishes in Marathi 2022 quotes status messages

Please follow and like us:

Sita Navami Wishes in Marathi – त्रेतायुगात सीता ही लक्ष्मी देवीचा अंश होती, असे मानले जाते. सीता नवमीला जानकी नवमी असेही म्हणतात. पतिव्रता पत्नी, चारित्र्यवान, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून सीता नेहमीच आदर्शवत मानली गेली आहे. वैशाख शुद्ध नवमी या तिथीला मिथिलेचा राजा जनक यांना एका शेतात सीता सापडली. त्या दिवसापासून ही तिथी सीता नवमी म्हणून साजरी केली जाते. (It is believed that Goddess Sita was a part of Goddess Lakshmi in Tretayuga. Sita Navami is also known as Janaki Navami. Sita has always been considered as an ideal wife and a virtuous, charismatic, patient, and virtuous woman. On Vaishakh Shuddha Navami, King Janak of Mithila found Sita in a field. From that day onwards this date is celebrated as Sita Navami)

Sita Navami Wishes in Marathi

पंचांगानुसार मुहूर्त

मंगळवार, १० मे २०२२ रोजी सीता नवमी

सीता नवमी मध्यान्ह मुहूर्त – सकाळी १०:५७ ते दुपारी ०१:३९

कालावधी – ०२ तास ४२ मिनिटे

सीता नवमी मध्यान्ह मुहूर्त – १२:१८

नवमी तिथी सुरू होईल – ०९ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६:३२

नवमी तिथी संपेल – १० मे २०२२ रोजी संध्याकाळी ०७:२४

या दिवसाची गोड आठवण प्रत्येकाच्या मनात कायम राहावी म्हणून तुम्ही सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता. या संदेशांद्वारे तुमच्या मित्रांना आणि परिचितांना हे सुंदर संदेश पाठवून अभिनंदन करू शकता.

Must Read:Sita Navami Puja Samagri List

*आज सीता नवमीचा सण आहे खास

मातेच्या पूजेत तल्लीनतेत आहे बात

मनोकामना पूर्ण होवो ही करतो आहे आस.

सीता नवमीच्या शुभेच्छा

*रघुपति राघव राजाराम

पतित पावन सिताराम

सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

*देशभरात सीता नवमीचा सण साजरा होत आहे.

तुम्हाला त्याचे आशीर्वाद आणि प्रेम मिळो,

कुटुंब संपत्ती आणि आनंदाने भरले जावो,

तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढू दे.

सीता नवमीच्या शुभेच्छा

Sita Navami Wishes in Marathi

*सीतेने स्त्रीचे मूल्य ज्यांनी जपले .

ते मर्यादा पुरुषोत्तम श्री राम ,

सीतेने जेवढे दु:ख सोसले आहे तेवढे कोण सहन करेल ?

श्रीरामाने जितका त्याग केला तितका त्याग कोण करतो?

सीता नवमीच्या शुभेच्छा

*सीता नवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा,

सीता नवमी तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी जावो.

सीता नवमीच्या शुभेच्छा

Must Read:Happy Janaki Jayanti Wishes Quotes Images

*जिने केले त्याग , सत्यवचन ,

संस्कृती आणि परंपरेचे जतन.

आश्या  माँ जानकी जयंतीच्या

तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

खुप खूप हार्दिक शुभेच्छा

एक आदर्श माता,

प्रेरणादायी पत्नी

एक आदर्श प्रतिव्रता .

सीता नवमीच्या शुभेच्छा

*वाईटाचा त्याग करा ,सत्याची कास धरा

अरे मानवा जरा सीतेच्या विचाराची कास धरा

माँ जानकी जयंतीच्या

तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Sita Navami Wishes in Marathi

*शुभ दिवस आहे सीता जन्माचा

चला करुया साजरा,

तुम्हाला सगळ्यांना

सीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा”

Must Read:Sita Navami Puja Vidhi

*अंश विष्णूचा राम धरेची दुहिता

ती सीता गंधर्वाचे सूर लागले

जय गीतं गाता आकाशाशी

जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..

सीता जयंतीच्या शुभेच्छा!”

*हा सण पवित्रता, त्याग, समर्पण, धैर्य आणि संयमाचा आहे.

या पवित्र सणानिमित्त सीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

*सीता माता ही प्रभू श्री रामाची लाडकी आहे

जानकी माता सर्वांची झोळी भरते

माता सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते

आईच्या चरणी जीवन जावो

सीता नवमी च्या शुभेच्छा

*माय,माता,आई ,जगत जननी

माँ जानकी जयंतीच्या

तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Must Read:Sita Navami Wishes in Hindi

tentaran google news

For more articles like, “Sita Navami Wishes in Marathi”,do follow us on Facebook, Twitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.